12 MLA Appointment : मुख्यमंत्री Uddhav Thackeray राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी रवाना

Continues below advertisement

राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची भेट नाकारली, असा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप आहे. 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार होते. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे रखडलेल्या बारा आमदराच्या नियुक्तीची प्रश्न लवकरच मार्गी लादणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram