CM Governor Meet Cancel : मुख्यमंत्र्यांची राज्यपालांसोबत होणारी आजची भेट रद्द, काय आहे कारण?
Continues below advertisement
राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची भेट नाकारली, असा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप आहे. 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार होते. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही.
Continues below advertisement