Pakistan मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, इफ्तार पार्टीत ताटं,वाट्या फेकून मारल्या

Continues below advertisement

इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकताना पाकिस्तानात सुरू झालेली राजकीय अफरातरफरी काही केल्या  थांबण्याचं नाव घेत नाहीये... पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्सान पार्टी अर्थात पीटीआय आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात पीपीपी या दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. इस्लामाबादच्या एका हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे एकत्र आलेल्या या कार्यकर्त्याचा वाद झाला आणि काही वेळातच वाद विकोपाला गेल्यानं या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अक्षरशः ताटं-वाट्या फेकून मारल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram