विशिष्ट जबाव देण्यासाठी chitra Wagh चा दबाव, 'त्या' तरुणीचा आरोप, पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता
Continues below advertisement
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीनं अचानक घूमजाव करत चित्रा वाघ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. ही तरुणी आज चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणीनं रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप केल्यानंतर काल तिनं अचानक घूमजाव केलं. कुचिक यांच्या विरोधात जबाब देण्यासाठी चित्रा वाघ यांनी दबाव टाकल्याचा आरोप या तरुणीनं केलाय.
Continues below advertisement