Sri Lanka मध्ये राजकीय अस्थिरता, कोलंबोतील फेटा मार्केटमध्ये शुकशुकाट : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोन्याची लंका असा श्रीलंकेचा लौकिक आहे. पण याच श्रीलंकेत सध्या महागाईनं कळस गाठलाय. त्यात उद्यापासून सिंहली नववर्षाला सुरुवात होतेय. महागाईच्या फेऱ्यात अडकलेल्या याच श्रीलंकेला भारतानं मदतीचा हात दिलाय.