Elections & OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा महापालिका निवडणुकांवर परिणाम होणार नाही : नवाब मलिक
ओबीसी आरक्षणाचा महापालिका निवडणुकांवर परिणाम होणार नाही. बहुसदस्यी प्रभागाबाबत विचार सुरू आहे कारण लहान गट असणाऱ्या समाजातील लोकांना निवडून येता येत नव्हतं. त्यासाठी नवीन पद्धती काय स्वीकारता येईल याबाबत चर्चा आहे. एक सदस्यी प्रभाग झाल्यास महिला आणि पुरुष यांच्याबाबाबत रचना करताना दोन दोन करावी की चार चार करावी याबाबत चर्चा सुरू आहे.