BHIWANDI : लग्नाच्या बेडीआधी पोलिसांची बेडी - ABP MAJHA
Continues below advertisement
भिवंडीतही लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.. लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आणि बायकोला महागड्यात गाडीत फिरवण्यासाठी या बहाद्दरानं १० महागड्या कार, सहा दुचाकी तसंच मंगळसूत्र चोरलं होतं. या गुन्ह्यात आरोपी शिवसिंगला लग्नाच्या अगोदर ताब्यात घेतलं आहे..
Continues below advertisement
Tags :
Police लग्न Wedding Car पोलिस Bhiwandi भिवंडी Wife मंगळसूत्र गाडी बायको Wedding Ceremony लग्न पोलिस Mangalsutra Shivsingh