ST Staff : अनिल परब यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टीमेटम - ABP MAJHA
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, असंही परब म्हणाले.
Tags :
St एसटी परिवहन मंत्री Anil Parab अनिल परब Ultimatum Transport Minister Monday ST Staff परिवहन मंत्री