PMPML Bus | पाच महिन्यांनंतर PMPML रत्यावर धावणार, गणेशचतुर्थीला पीएमपीएलचा श्रीगणेशा

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळं बेजार झालेल्या पुणेकरांसाठी खूशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावणार आहे.  22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola