PM Narendra Modi |आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष : नरेंद्र मोदी

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनमधील आयोजित 'इंडिया ग्लोबल वीक 2020'चं वर्च्युअल उद्घाटन
करण्यात आलं. कोरोना संकट काळात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासोबतच संबोधनही केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले
की, भारताने प्रत्येक संकटाशी दोन हात केले असून वेळोवेळी विजयी झाला आहे, याला इतिहास साक्षी आहे. आपण एकीकडे कोरोनाशी लढा देत आहोत, तर दुसरीकडे लोकांच्या
आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही सरकारचं लक्ष आहे. यावेळी बोलताना मोदींनी इतर गोष्टींचा उल्लेखही केला. दरम्यान, इंडिया ग्लोबल वीक तीन दिवस सुरु राहणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram