Bhandara OBC : ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्कार ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृपया मत मागायला येऊ नये , आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे . भंडाऱ्यातल्या कोणत्याही गावात जा... ओबीसी समाजाच्या घरांवर अशा पाट्या दिसतीलच. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा हा परिणाम आहे