Pizza Langar | शेतकरी पिझ्झा खाऊ शकत नाही का? काय म्हणाले आंदोलनात शेतकरी?
Continues below advertisement
शेतकरी आंदोलनात सध्या पिझ्झा चर्चेचा विषय बनला आहे. तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार आहे तर काल दिल्लीतल्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलनात पिझ्झा चा एक लंगर लावण्यात आला होता. त्यावरून सोशल मीडियावर भाजपा समर्थकांनी टीका करायला सुरुवात केली. पिझ्झा खाणारे हे कसले शेतकरी असं म्हणत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
Continues below advertisement