कोरोना, मराठा आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि राजकारण, मुख्यमंत्र्यांचं सर्व मुद्द्यांवर भाषण!
Continues below advertisement
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याविषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. मात्र, फडणवीस आम्हाला हे सुचवू पाहात आहेत का? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement