Pimpri Corona Effect | कोरोनाच्या भीतीने ऑनलाईन खरेदीवर भर, छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक डोंगर

Continues below advertisement
लॉकडाऊन झाल्याने सर्वच क्षेत्रातील व्यवसाय ठप्प झाले. साध्या छोट्या कारखान्यापासून ते भल्आ मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांचाच तोटा झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण पिंपरीमध्ये आता अनलॉक असूनही नागरिक काही रस्त्यावर फिरकताना दिसत नाही. नागरिकच नव्हे तर कोरोनाच्या भीतीने सर्व दुकानांचे शटर्सही बंद आहेत. ऑनलाईन खरेदीवर भर दिला जात असल्याने आता सामान्य दुकानदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram