Temples Reopen Request | तुळजाभवानीच्या मंदिरासमोर गोंधळ घालत ठाकरे सरकारला साकडं! दार उघड बये दार उघड!

Continues below advertisement

तुळजापूरातला चैत्री पौर्णिमा यात्रेपाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकार्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्य़ण घेतला. ह्यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या ६ महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासीयांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते. जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola