Phone tapping प्रकरणात Police अधिकारी Rashmi Shukla यांचा 2 तास नोंदवला जबाब : ABP Majha

फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब आज मुंबई पोलिसांनी नोंदवला. कुलाबा पोलीस ठाण्यात दोन तास शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola