Parbhani Petrol Rates | परभणीत पेट्रोलचे दर लवकरच शंभरी गाठणार! पेट्रोलचा 97₹ प्रतिलीटर दर

Continues below advertisement

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.44 रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 94.93 रुपयांवर पोहोचलं आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 89.73 रुपये तर चेन्नईमध्ये प्रति लिटर 90.70 रुपये आहे. त्याचबरोबर, डिझेलचे दर दिल्लीत आज 78.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 85.70 रुपये आहे, कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर 82.33 रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर 83..86 रुपये आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram