Parbhani Petrol Rates | परभणीत पेट्रोलचे दर 98 रुपयांवर, राज्यात सर्वात महाग पेट्रोल दर परभणीत
Continues below advertisement
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा चढता आलेख खाली उतरताना दिसत नाही. देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Randeep Surjewala Diesel Rate Petrol-Diesel Central Government Diesel Petrol Petrol Pump BJP Modi Government Petrol Rate Congress