Shiv Jayanti | शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाी मराठा क्रांती समाज आक्रमक, शिवसेना भवनासमोर फलकबाजी
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. दादर परिसरातील शिवसेना भवनाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली. यावेळी राज्य शासनानं शिवजयंतीच्या नियमावलीचं परिपत्रक काढल्यानंतर राज्यभरात झालेल्या गर्दीचे फोटो लावण्यात आले आणि सरकारला सवाल विचारण्यात आले. शिवाय, सरकार मराटा समाज आणि शिवजयंतीच्या विरोधात आहे का असा खोचक सवालही मराठा क्रांती मोर्चानं लावलाय. निर्बंधाविना शिवजयंती साजरी करण्याचा आग्रह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.
Tags :
Shivjayanti Guidelines Shivsena Bhavan Maratha Kranti Morcha Shivjayanti Chhatrapati Shivaji Maharaj Maratha