Ban on Kangana's Twitter? कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका

मुंबई : ज्याप्रकारे तुमच्या भावना दुखावल्या म्हणून तुम्ही मुलभूत अधिकारांवर गदा आल्याचा दावा करत याचिका दाखल केलीत. तसेच मुलभूत अधिकार समोरच्या व्यक्तीचेही आहेत, आपली मत मांडण्याचा त्यालाही अधिकार आहे. तेव्हा तुमच्या याचिकेबाबत विचार करा, असा सल्ला सोमवारी हायकोर्टानं कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला देत यासंदर्भातील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola