Parbhani Rain : कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती, परतीच्या पावसाचा शेतीला फटका
Continues below advertisement
Return rains hit agriculture : परभणीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान. शेतात गुडघ्या इतके पाणी साचल्याने सोयाबीन,कापसाचं मोठ नुकसान. आता नेमकी दिवाळी करायची तरी कशी असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
Continues below advertisement