Parbhani Cold Waves : परभणीत थंडीचा कहर, मराठवाड्यात थंडी वाढली
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
21 Nov 2022 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीत तापमानात घसरण. कडाका घालवण्यासाठी नागरिकांना शेकोटी आणि उबदार कपड्यांचा आधार.मॉर्निंग वॉक आणि कसरतीला नागरिकांचं प्राधान्य.