Parbhani Accident : परभणीत परळी-गंगाखेड महामार्गावर भीषण अपघात ABP Majha

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यातील परळी-गंगाखेड महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. मध्यरात्री बस आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात २५ प्रवासी जखमी झालेत. जखमींवर नांदेड, अंबाजोगाई आणि परभणी इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram