Ganesh utsav 2022 : परभणीत १० फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या गणेशाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती
Ganesh utsav 2022 : येत्या दोन दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. कोरोना निर्बंधामुळे गेली २ वर्ष गणेशोत्सवाला ब्रेक लागला होता. मात्र यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. तर परभणीतील गणेश मूर्तीकारही मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. १० फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या गणेशाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती तयार केल्या जात आहेत.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ganesh Utsav 2022 Live Marathi News Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Chaturthi Celebration Abp Maza Ganeshotsav Celebration