Parbhani : परभणीत बालविवाहाचं सत्र सुरु, चार दिवसात नऊ बालविवाह रोखण्यात यश
परभणीत बालविवाहाचं सत्र सुरु आहे. आज चार बालविवाह रोखले आहेत. गेल्या चार दिवसात नऊ बालविवाह रोखण्यात यश मिळालं आहे, चाईल्ड लाईन आणि महिला बालविकास विभागाची ही कारवाई केली आहे.