Parbhani NCP : परभणीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थित प्रवेश
Continues below advertisement
परभणीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादीतील माजी आमदारांसह, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार,मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश .
Continues below advertisement