Parbhani Road Issue:परभणीच्या खासदार-आमदारांमुळे रस्त्यांची खराब अवस्था,आमदार रत्नाकर गुट्टेंचा आरोप
परभणीच्या खासदार, आमदारांमुळे रस्त्यांची खराब अवस्था, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आरोप, परभणीतील खड्डेमय रस्त्यांची गुट्टे यांच्याकडून पाहणी