सात हजारांहून अधिक कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं परभणीत आंदोलन, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी मंगळवारी धुळे कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली .शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला आहे.