Balasaheb Thackeray | विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली | ABP Majha
Continues below advertisement
दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील पहिला ठाकरे निवडणूक मैदानात उतरुन विधानसभेत पोहचला आहे. दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबतच्या मागील 30 वर्षांपासूनच्या युतीचा मार्ग सोडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अशातच भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी बाळासाबेहबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
Continues below advertisement
Tags :
Balasaheb Thackeray