Pandharpur Temple | पंढरपुरातील विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत बंद राहणार, लॉकडाऊन वाढवल्याने मंदिर समितीचा निर्णय
Continues below advertisement
पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे, लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharahstra Lockdown Sunil Diwan Pandharpur Temple Vitthal Mandir Vitthal Temple Corona Effect Pandharpur Covid Corona Coronavirus