Blood Donation Camp | वरळीसह मुंबईत 9 ठिकाणी नानासाहेब प्रतिष्ठानकडून रक्तदान शिबिराचं आयोजन
Continues below advertisement
वरळीसह मुंबईत 9 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंतांची शिबिराला हजेरी, कोरोनावर मात केलेल्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन, रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी नानासाहेब प्रतिष्ठानचं पाऊल
Continues below advertisement