Pandharpur Maghi Yatra | माघी एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालंकृत महापूजा संपन्न
माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालंकृत महापूजा संपन्न झाली. जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात वतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.