कोल्हापूरच्या पंचगंगनेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूरकरांना मागच्या वर्षीच्या महापुराची आठवण..
महाराष्ट्रात पावसानं थैमान मांडलंय आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या वर्षीचा कोल्हापुरातील पूर अजूनही सर्वांना घाबरवतो, अशीच काहीशी भीती पाण्याची पातळी वाढल्याने यंदाही निर्माण होतेय. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले. सध्या 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात आहे.
Tags :
Rain In Kolhapur Vijay Kesarkar Rain In Maharashtra Kolhapur Rain Special Report Kolhapur Flood Maharashtra Rain