Palghar : पालघरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा विजय
Continues below advertisement
शिंदे गटाला मिळाला पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष. पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन. शिंदे गटाचे प्रकाश निकम यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड.
Continues below advertisement