Vasai Virar : Hindu Jan Akrosh Morcha : वसईत दफनभूमीवरुन हिंदू जन आक्रोश मोर्चा आक्रमक
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसई रोड पश्चिमेकडील सनसिटी भागात वसई विरार महापालिकेच्यावतीने सर्वधर्मीय दफनभूमी बांधण्यात येणार आहे.. त्यावरून आता पुन्हा वाद सुरु झालाय.. या वादात आता सकल हिंदू समाज ही उतरला आहे. हिंदू वस्तीत मुस्लिम समाजासाठी दफनभूमी का असा सवाल करत आज सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला... आणि भिंत तोडण्यासाठी ते आक्रमक झाले होते... मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं...