Mumbai Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईहून गुजरातच्या दिशेनं दोन लेन बंद
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, चिंचपाडा येथील अंडरपास ब्रिजला काल भगदाड पडल्याने, मुंबई कडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरील दोन लेन बंद.