Palghar Water Shortage : पाण्यासाठी पालघरमधील जनतेची वणवण, अनेक गावातील पाणीपुरवठा योजना फेल

Continues below advertisement

  
पालघरमधील जव्हार मोखाडा तालुक्यातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण  करावी लागतेय...शासनाच्या उदासीन धोरणामुळेच मार्च अखेर पासूनच दुष्काळाची दाहकता इथल्या जनतेला सहन करावी लागतेय. तालुक्यात काही गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय मात्र तो ही अपुरा.....  अनेक गावांमध्ये राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनाच फोल ठरल्या आहेत.  जव्हारपासून  काही किलोमीटर अंतरावर असलेले हिरड पाडा, बोराळे, जामसर, सारसून या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram