Shraddha Murder Case : श्रद्धाचा मारेकरी आफताबचं कुटुंब अज्ञातस्थळी?

श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्ली पोलीसांपुढे आव्हानांची मालिका उभा केलेय.. एकीकडे आरोपीने आपल्याच क्रौर्याचा जो पाढा वाचला त्यामुळे अवघा देश दिल्ली पोलीसांच्या तपासाकडे डोळे लावून बसलाय.. तर दुसरीकडे आफताब जे सांगतोय ते सगळं खरं आहे का आणि असलंच तर त्यासाठी पुरावे काय आणि कसे गोळा करायचे याचं मोठ आव्हान पोलीसांसमोर आहे.... कारण पुरावे नसतील तर कोर्टात आपला जबाब फिरवून आफताब सहज सुटू शकतो...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola