Palghar Reda Jhunj : वाडा तालुक्यातील मांगाठणेमध्ये रेड्याच्या झुंजींचं आयोजन
दिवाळी पाडव्यानिमित्त भिवंडीत रेड्याच्या झुंजीचं आयोजन कऱण्यात आलं होतं. भिवंडी-वाडा मार्गावरील मांगाठणेमध्ये ही झुंज आयोजित करण्यात आली होती..विशेष बाब म्हणजे वर्षभर शेतकरी या रेड्यांची देखभाल करून झुंजीसाठी त्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च करत असतात. रेड्याची झुंज पाहण्यासाठी ठाणे आणि लगतच्या परिसरातली नागीरक आवर्जून हजेरी लावतात..