Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
जयदीप मेढे
Updated at:
30 Aug 2024 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार, तसेच मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्येही होणार सहभागी.