Sanjay Raut on Devendra Fadnavis : राज्याचा गृहमंत्री इतका दुबळा कसा? राऊतांची फडणवीसांवर टीका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Devendra Fadnavis : राज्याचा गृहमंत्री इतका दुबळा कसा?
महाराजांचा झान ठेवलेला पुतळा पाहावा लागला - राऊत आर्थिक व्यवहारमुळे सरकार पाठीशी घालत आहे - राऊत जनाची, मनाची लाज राहिली नाही - राऊत हवाई दलाच्या बोटीना गंज चढत नाही - आपल्या पापाचे खापर नौदलावर टाकली जातेय आपटेना सुपारी कुणी दिली? शिल्पकरणे 5 फुटाची मान्यता घेतली.... यामध्ये वरदहस्त असल्याशिवाय असे होऊ शकत नाही अशा प्रकारे समुद्रातील अतिरेकी घुसतील... राज्य सरकार काही करु शकते माफी मागीतल्यावर विषय सुटतो? सरकार पूर्ण अडकले आहे... त्यांना तोंडं दाखवायला जागा नाही महाराष्ट्रने तुमची माफी स्वीकारली हवीय या शिल्पकारला कामं कुणी दिले तुम्हाला महाराष्ट्र समोर नाक रगडावे लागेल मी ठाणे conection सांगितलं आहे लोकांचा उद्रेक झाला नवीन कामं कुणाला द्यायचं यासाठी cm, dcm, बैठक पत्रकारना धमक्या दिल्या जात आहेत राज्याला गृहमंत्री आहे का? पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत राज्ययातील वर्दीचा मान ठेवला जात नाही