Palghar Unseasonal Rain : पालघरमध्ये अवकाळी पाऊस, वीज कोसळून गवत जळून खाक : ABP Majha
Continues below advertisement
पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे हजेरी, शेतकरी, बागायतदार, वीट भट्टी व्यवसायिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता..
Continues below advertisement