Palghar Unseasonal Rain : पालघरमध्ये अवकाळी पाऊस, आंब्यासह रब्बी हंगाम धोक्यात : ABP Majha

पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे हजेरी,  शेतकरी, बागायतदार, वीट भट्टी व्यवसायिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola