Palghar : नऊ आरोपींकडून तब्बल 39 लाखांपैक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त
सराईत गुन्हेगारांच्या पालघर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नऊ आरोपींकडून तब्बल ३९ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तर या आरोपींविरोधात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.