Palghar : राज्यात मुसळधार पाऊस, सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 100% भरलं ABP Majha

Continues below advertisement

पालघर मधील सर्वात मोठ सूर्या प्रकल्पाचं धामणी हे धरण 100% भरल आहे . याच धामणी धरणातून विक्रमगड,  डहाणू, पालघर या भागाला ,तसंच बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र, पालघर जिल्ह्यातील अनेक नागरी भागाला पाणीपुरवठा होतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram