palgharमध्ये स्थानिकाच्या सतर्कतेमुळे साधूवरचा हल्ला टळला, चोर समजून साधूला जमावाचा घेराव:ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Sep 2022 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरमध्ये स्थानिकाच्या सतर्कतेमुळे साधूवरचा हल्ला टळला मुलं पळवण्यासाठी आलेला चोर समजून साधूला जमावाचा घेराव जागरुक नागरिकाने वेळीच पोलिसांना कळवल्यानं मोठा अनर्थ टळला