ShiavajI Park ची लढाई Supreme Court मध्ये जाणार, High Court च्या निर्णयाला शिंदे गट आव्हान देणार
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयानं शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळत उद्धव गटाला दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. याविरोधात आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे
Continues below advertisement