Palghar Lightning Strike Tree : नारळाच्या झाडावर वीज पडली अन् क्षणात...
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय.. आजही पालघरमध्ये ढगाळ वातावरण आहे... अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय... तर या अवकाळीचा बागायती शेतीबरोबरच रब्बी पिकांनाही मोठा फटका बसलाय. तर काल वडराईमध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडली आणि झाडाने पेट घेतला दरम्यान. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.