Palghar Ravindra Chavan : पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांविरोधात धानिवरी इथं बॅनरबाजी
Continues below advertisement
पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांविरोधात धानिवरी इथं बॅनरबाजी करण्यात आलीय.. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या ठिकाणी काही कुटुंबांना मोबदला न देताच बेघर करण्यात आलं. मात्र पालकमंत्र्यांना या कुटुंबांची भेट घ्यायला वेळ नसल्यानं बॅनरबाजी करण्यात आलीय..
Continues below advertisement