Palghar Gram Panchayat Elections : पालघरमध्ये 100 ग्रामपंचायतींसाठी मतदान, शिंदे गटात चुरशीची लढत

पालघरमध्ये आज १०० ग्रामपंचायतींसाठी मतदान, 628 जागांसाठी तब्बल 2 हजार 99 उमेदवार रिंगणात, मा.क.पा आणि शिवसेना शिंदे गटात चुरशीची लढत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola